मोदी आवास योजने अंतर्गत उदिष्टानुसार मंजूरी प्रक्रिया पूर्ण करुन सर्व घरकुले पूर्ण करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल योजनांमध्ये मंजूर करणेत आलेली घरकुले 100 टक्के पूर्ण करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
सुंदर माझे घरकुल स्पर्धा आयोजित करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
मंजूर सर्व घरकुलांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 90 दिवसांची मजूरी प्रदान करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व भूमीहीन घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयांतील स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेली 100 विविध प्रकारची उत्पादने विविध ई मार्ट पोर्टलवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व तालुकास्तरीय विक्री केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे व स्वयंसहाय्यता गटांना उपलब्ध करुन देणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व प्रभाग संघ व ग्राम संघ यांना कार्यालय उपलब्ध करुन देणे व त्यांना किमान एक उत्पादन तयार करणेसाठी प्रशिक्षित करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे उभारणे व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महिला व पुरुषांसाठी बांधणेत आलेली सार्वजनिक स्वच्छतागृह 100 टक्के कार्यान्वित करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील किमान दहा गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा प्रकल्प प्रभाविपणे राबवून त्या गावांना सांडपाणी व घनकचरा मुक्त गाव घोषित करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
प्रत्येक तालुक्यातून किमान एक गाव प्लॉस्टिक मुक्त घोषित करणे. सर्व तालुक्यातील प्लॉस्टिक निर्मूलन केंद्र कार्यान्वित करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
मानधनी तत्वावर कार्यरत असणा-या अंगणवाडी सेविका(3915) व मदतनीस(3915) यांच्या सेवा विषयक बाबींचे अद्ययावतीकरण करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर वाढविणेकरीता विशेष अभियान राबविणे व राजीव गांधी विद्यार्थ्यी अपघात विमा योजना प्रभावीपणे राबविणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व ज्येष्ठ नागरिक यांची संख्या निश्चित करुन त्यांची आरोग्य तपासणी करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयांतील वयोगट 14 ते 26 मधील मुलींची संख्या निश्चित करुन त्यांना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणीमध्ये आढळून आलेल्या सर्व आजारी विद्यार्थ्यांवर आवश्यक उपचार करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरीत करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
प्रत्येक तालुक्यातील किमान 10 माध्यमिक विद्यालयांमध्ये संस्कार शिबीर आयोजित करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील माध्यमिक शाळांचे संच मान्यता व नवीन नियुक्ती विषयक प्रस्तावांची प्रलंबितता शून्य करणे तसेच इतर सर्व तक्रार प्रकरणे निकाली काढणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व गावांमधील दिव्यांग नोंदवही अद्ययावत करणे व त्यांना UDID कार्ड उपलब्ध करुन देणेसाठी विशेष मोहिम राबविणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
प्रत्येक तालुक्यातील किमान 10 ग्रामपंचायतींना ISO मानांकन मिळवून देणे. तसेच जिल्हयांतील सर्व ASSK केंद्रांचे सक्षमीकरण करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
ग्रामपंचायत आकृती बंधातील ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या सेवा विषयक अद्ययावत करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात किमान 10 वैयक्तिक स्वरुपाच्या कामांना मान्यता देऊन कामे पूर्ण करणे. (नाडेप, शोषखडडे, सिंचन विहिर,फळबाग लागवड, बांबू लागवड, रेशीम लागवड इ.)

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील प्राथमिक शाळांना आवश्यकते प्रमाणे संरक्षित भिंत या कामांना मंजूर देऊन कामपूर्ण करणे.(MGNREGA)

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते व खुल्या जागा संबंधीच्या नोंदवहया अद्ययावत करणेसाठी ग्रामपंचायतीच्या साहाय्याने विशेष मोहिम राबविणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व शासकीय इमारतीचे सर्वेक्षण करुन दुरुस्ती आवश्यक असणा-या व धोकादायक इमारतींची यादी निश्चित करुन निर्लेखन आवश्यक असल्यास निर्लेखित करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील सर्व मंजूर कामे पूर्ण करणे. योजनेतील लाभार्थ्यांना सिंचन विहिर करीता वीज जोडणी उपलब्ध करुन देणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
उत्कृष्ट पशुपालक व स्वच्छ, सुंदर गोठा अभियान राबविणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
समाज कल्याण व इतर बहुजन कल्याण विभागाकडील सर्व शासकीय व अनुदानित शाळा व वस्तीगृहे यांच्या दर्जात्मक सुधारणांसाठी तपासणी करणे.

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
इतर उपक्रम

जिल्हा परिषद कार्यालय

अधिक माहिती...
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कोल्हापूर District Dashboard कार्यान्वित करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
राज्य शासन व जिल्हा नियोजन समिती यांच्या कडून मान्यता देणेत आलेल्या सर्व शासकीय इमारती मध्ये कामकाजांचा शुभारंभ करणे व प्रकल्पांचे लोकार्पण करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
इयत्ता दहावी व बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वय, अधिवास, राष्ट्रीयत्व, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध करून देणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत प्रत्येक गावातील किमान दहा शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर त्यांच्या पत्नीचे नांव सहधारक म्हणून नोंद करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
वीर माता वीर पत्नी यांना शासकिय जमीनीचे वाटप करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
जे शेतकरी मयत आहेत आणि अद्या पज्यांच्या वारसांची नोंद सात बाराला झालेली नाही त्यांच्या वारसांची नोंद घेवून सर्व सातबारा जीवंत करणे. सलोखा योजना प्रभावी पणे राबविणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृध्दापकाळ व श्रावणबाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई के वाय सी पडताळणी करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
संजय गांधी व श्रावण बाळ वृध्द अनुदान योजनेअंतर्गत सर्व प्रलंबित नवीन अर्जाना मान्यता देऊन प्रलंबितता शून्य करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व उप विभागाच्या मुख्यालयी मा.पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
रेशन धान्य दुकान 100 टक्के तपासणी करणे व इष्टांक वाढविण्यासाठी कालबध्द नियोजन करुन इष्टांक वाढविणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
प्रकल्पग्रस्त दाखले वितरीत करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
सेवा हमी कायदा प्रचार प्रसिध्दी अभियान राबविणे व सर्व प्रलंबित अर्ज अपिलासह निर्गत करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
आपत्ती ग्रस्त गावामध्ये आवश्यक साधन सामुग्री किट उपलब्ध करुन देणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
गाव नकाशाला नोंद असलेल्या परंतू अतिक्रमित आलेल्या सर्व शेत रस्त्यांची अतिक्रमणातून मुक्तता करून सदर रस्ते खुले करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
वन हक्क अधिनियमाच्या अंतर्गत दाखल असणा-या प्रकरणांची प्रलंबितता शून्य करणे.

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
इतर उपक्रम

जिल्हाधिकारी कार्यालय

अधिक माहिती...
शहरातील Garbage Vulnerable Points शोधून त्यांचे सौंदर्यीकरण करणे.

नगरपरिषद कार्यालय

अधिक माहिती...
एकल वापर प्लॉस्टिक बंदी अभियान प्रभावीपणे राबविणे

नगरपरिषद कार्यालय

अधिक माहिती...
प्रत्येक नगरपालिका कार्यक्षेत्रात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारणे

नगरपरिषद कार्यालय

अधिक माहिती...
सर्व नगरपरिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करणे

नगरपरिषद कार्यालय

अधिक माहिती...
प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व मंजूर बांधकामे पूर्ण करणे. PMAY2.0 च्या अंतर्गत नवीन लाभार्थ्या नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविणे.

नगरपरिषद कार्यालय

अधिक माहिती...
सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये सुयोग्य वाहन पार्किग व्यवस्था तयार करणे.

नगरपरिषद कार्यालय

अधिक माहिती...
शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित करणे.

नगरपरिषद कार्यालय

अधिक माहिती...
नगर पालिकेकडे कार्यरत असणा-या सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करणे त्यांना आवश्यक सुविधा उपब्लध करुन देणे.

नगरपरिषद कार्यालय

अधिक माहिती...
नगर पालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, मोकळया जागा व पद पथावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविणे.

नगरपरिषद कार्यालय

अधिक माहिती...
इतर उपक्रम

नगरपरिषद कार्यालय

अधिक माहिती...
खाजगी सावकारी निमूर्लन अभियान राबविणे. खाजगी सावकारी विषयी तक्रार नोंदविणे करीता विशेष पोर्टल अथवा व्हाटसअप नंबर कार्यान्वित करणे. गृह विभागाने अशा प्रकरणांत त्वरेने कार्यवाही करणे.

पोलीस अधिक्षक कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व पोलिस उपविभागात किमान एक पोलिस स्टेशन आय एस ओ मानांकित करणे.

पोलीस अधिक्षक कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका तसेच सर्व नगर पालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक वाहतुक सुलभीकरणसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण करुन अस्तित्वातील पर्यायी वाहतूक मार्गांचा सुलभ वाहतूक आराखडा तयार करुन कार्यान्वित करणे.

पोलीस अधिक्षक कार्यालय

अधिक माहिती...
कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने अस्तित्वातील सिग्नल यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे तसेच सार्वजनिक वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे.

पोलीस अधिक्षक कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील गुन्हे प्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करुन त्या ठिकाणी गुन्हयांचे प्रमाण कमी करणेसाठी विशेष उपाययोजना करणे.(उदा. सार्वजनिक बागबगीचे, पर्यटनस्थळे, तलाव, सरकारी इमारतींचा परिसर, निर्मनुष्य रस्ते, बस स्थानके, रेल्वे स्टेशन इ.)

पोलीस अधिक्षक कार्यालय

अधिक माहिती...
नशा मुक्त समाजासाठी जन जागृती करुन कायदेशीर प्रक्रिया गतिमान करणे.

पोलीस अधिक्षक कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करणे.

पोलीस अधिक्षक कार्यालय

अधिक माहिती...
पोलिस कर्मचारी यांच्यासाठी विशेष आरोग्य तपासणी व तणावमुक्ती अभियान राबविणे.

पोलीस अधिक्षक कार्यालय

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये येणा-या नागरिकांना अधिक सौजन्यपूर्ण सेवा देणेसाठी प्रयत्न करणे.

पोलीस अधिक्षक कार्यालय

अधिक माहिती...
इतर उपक्रम

पोलीस अधिक्षक कार्यालय

अधिक माहिती...
महानगरपालिका अतर्गत सर्व कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरीत करणे.

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
जन्म मृत्यू व इतर दाखले वितरीत करणे कामी प्रभाग निहाय स्वतंत्र संगणकीकृत व्यवस्था तयार करणे.

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करणे.

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
महानगरपालिका शाळांमध्ये संस्कार शिबीर आयोजित करणे.

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
महानगरपालिका कार्यक्षेत्रात वाहन पार्किग व्यवस्था सक्षम करणे.

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
महानगरपालिका कार्यक्षेत्रात महिलांकरीता स्वतंत्र स्वच्छता गृहांची निर्मिती करणे.

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
महानगरपालिकेकडे कार्यरत असणा-या सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करणे त्यांना आवश्यक सुविधा उपब्लध करुन देणे

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आपत्ती प्रवण भागात प्रशिक्षित आपदा मित्र तयार करणे.

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे.

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, मोकळया जागा व पदपथावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविणे.

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
हरित शहर व शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणे.

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
इतर उपक्रम

महानगरपालिका कार्यालय

अधिक माहिती...
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणीमध्ये आढळून आलेल्या सर्व आजारी विद्यार्थ्यांवर आवश्यक उपचार करणे.

जिल्हा शल्यचिकित्सक

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरीत करणे.

जिल्हा शल्यचिकित्सक

अधिक माहिती...
इतर उपक्रम

जिल्हा शल्यचिकित्सक

अधिक माहिती...
महात्मा फुले बाल संगोपन योजना प्रभावीपणे राबवून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करणे.

जिल्हा महिला व बालविकास

अधिक माहिती...
जिल्हयांतील बाल गृहांना इमारत उपलब्ध करुन देणे व बालगृह, महिलागृह आणि सुधार गृहातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करणे

जिल्हा महिला व बालविकास

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व पोलिस स्थानके अथवा पंचायत समिती येथे गृह विभागाच्या मदतीने महिला समुपदेशन केंद्र कार्यान्वित करणे.

जिल्हा महिला व बालविकास

अधिक माहिती...
इतर उपक्रम

जिल्हा महिला व बालविकास

अधिक माहिती...
जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

अधिक माहिती...
इतर उपक्रम

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

अधिक माहिती...
खाजगी प्रवासी वाहतूक संदर्भातील जादा भाडे आकारणीवर नियंत्रण ठेवून गैरप्रकारांना प्रतिबंध करणे. प्रवाशांच्या तक्रार निवारणाकरीता स्वतंत्र टोल फ्री नंबर किंवा व्हाटसअप नंबर कार्यान्वित करणे.

प्रादेशिक परिवहन विभाग

अधिक माहिती...
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सहयोगाने जिल्हयातील रिक्षा चालकांना पर्यटन व्यवसाय वाढीसाठी टुरिस्ट गाईड म्हणून प्रशिक्षित करणे.

प्रादेशिक परिवहन विभाग

अधिक माहिती...
जिल्हयात येणा-या पर्यटक व यात्रेकरुंसाठी कोल्हापूर दर्शन उपक्रम राबविणे.

प्रादेशिक परिवहन विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

प्रादेशिक परिवहन विभाग

अधिक माहिती...
दाजीपूर जंगल सफारीच्या बुकींग बाबत विशेष ॲप तयार करुन कार्यान्वित करणे व महाफॉरेस्ट पोर्टलवर प्रचार प्रसिध्दी करणे.

वन्यजीव विभाग

अधिक माहिती...
शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारींचे आयोजन करणे.

वन्यजीव विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

वन्यजीव विभाग

अधिक माहिती...
तालुका व जिल्हा स्तरावरवन अदालत आयोजित करुन जिल्हयातील वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसान प्रकरणांचा निपटारा करणे व इतर तक्रारींचे निवारण करणे.

वनविभाग

अधिक माहिती...
वन क्षेत्रात वन्य प्राण्यांकरीता नवीन 250 पाणवठे तयार करणे

वनविभाग

अधिक माहिती...
वन हक्क अधिनियमाच्या अंतर्गत दाखल असणा-या प्रकरणांची प्रलंबितता शून्य करणे.

वनविभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

वनविभाग

अधिक माहिती...
जिल्हयांतील प्रत्येक तालुक्यात किमान 100 हेक्टर क्षेत्रावर नव्याने वृक्ष लागवड करणे.

सामाजिक वनीकरण

अधिक माहिती...
इतर उपक्रम

सामाजिक वनीकरण

अधिक माहिती...
दर हेक्टरी 125 मे.टन ऊस उत्पादकता वृध्दी अभियान राबविणे

कृषी विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील दहा हजार शेतक-यांना जमीन आरोग्य पत्रिक वितरीत करणे.

कृषी विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील प्रत्येक गावातील किमान एका शेतक-याच्या शेतावर नैसर्गिक शेती अभियान राबविणे.

कृषी विभाग

अधिक माहिती...
पी.एम.एफ.एम.ई जिल्हयात 500 कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करणे.

कृषी विभाग

अधिक माहिती...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना प्रभावीपणे राबविणे.

कृषी विभाग

अधिक माहिती...
प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात किमान 10 वैयक्तिक स्वरुपाच्या कामांना मान्यता देऊन कामे पूर्ण करणे.(नाडेप, गांडूळखत युनिट, फळबाग लागवड,बांबू लागवड, रेशीम लागवड इ.)

कृषी विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

कृषी विभाग

अधिक माहिती...
आंतरराज्य, राज्यांतर्गत व जिल्हांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा आयोजित करणे.

कृषी विभाग(आत्मा)

अधिक माहिती...
जिल्हयातील मंडळ स्तरावर प्रगतशील शेतक-यांची Resource Bank तयार करुन इतर शेतक-यांना प्रभावीपणे मार्गदर्शन करणे.

कृषी विभाग(आत्मा)

अधिक माहिती...
स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत 15 प्रक्रिया उद्योग उभारणी करणे.

कृषी विभाग(आत्मा)

अधिक माहिती...
इतर उपक्रम

कृषी विभाग(आत्मा)

अधिक माहिती...
खाजगी सावकारी निमूर्लन अभियान राबविणे. खाजगी सावकारी विषयी तक्रार नोंदविणे करीता विशेष पोर्टल अथवा व्हाटसअप नंबर कार्यान्वित करणे. गृह विभागाने अशा प्रकरणांत त्वरेने कार्यवाही करणे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था

अधिक माहिती...
जिल्हयातील सहकारी संस्थांच्या तक्रार निवारणाकरीता तालुका व जिल्हा स्तरावर विशेष शिबीरांचे आयोजन करणे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था

अधिक माहिती...
जिल्हयात कार्यरत सर्व सहकारी संस्थांतील गट सचिवांची आरोग्य विभागाच्या सहाय्याने आरोग्य तपासणी करणे.(संख्या955)

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था

अधिक माहिती...
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतील प्रलंबितता शून्य करणे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था

अधिक माहिती...
इतर उपक्रम

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था

अधिक माहिती...
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतील प्रलंबितता शून्य करणे.

जिल्हा अग्रणी बँक

अधिक माहिती...
इतर उपक्रम

जिल्हा अग्रणी बँक

अधिक माहिती...
जिल्हयात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची प्रभावी अंमलबाजवणी करणे.

महावितरण

अधिक माहिती...
मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतील शेतक-यांना वीज पुरवठा करुन प्रलंबितता शून्य करणे.

महावितरण

अधिक माहिती...
इतर उपक्रम

महावितरण

अधिक माहिती...
रमाई आवास योजनेतील नवीन लाभार्थ्यांची निवड करणे

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

अधिक माहिती...
जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 10 अनुसूचित व नवबौध्द घटकांच्या वस्तींमध्ये अभ्यासिका तयार करणे.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

अधिक माहिती...
जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र व अलीमको यांच्या सहकार्याने जिल्हयांतील दिव्यांगासाठी विशेष उपकरणे वाटप कार्यक्रम आयोजित करणे.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

अधिक माहिती...
इतर उपक्रम

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

अधिक माहिती...
अटल बांधकाम कामगार आवास योजनेतर्गत नवीन लाभार्थ्यांना मंजूरी देणे.

सहाय्यक आयुक्त कामगार

अधिक माहिती...
नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना देणेत येणा-या शिष्यवृत्ती प्रकरणांचा 100 टक्के निपटारा करणे. तालुका स्तरावर सन्माननीय विधानसभा सदस्ययांचे उपस्थितीत शिष्यवृत्ती वाटप शिबीरांचे आयोजन करणे.

सहाय्यक आयुक्त कामगार

अधिक माहिती...
नवीन कामगार नोंदणी व नुतनीकरण यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष कॅम्प आयोजित करणे.

सहाय्यक आयुक्त कामगार

अधिक माहिती...
इतर उपक्रम

सहाय्यक आयुक्त कामगार

अधिक माहिती...
जिल्हयातील बेरोजगार युवक युवतींसाठी जिल्हा स्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करणे.

सहाय्यक आयुक्त,कौशल्य व रोजगार

अधिक माहिती...
इतर उपक्रम

सहाय्यक आयुक्त,कौशल्य व रोजगार

अधिक माहिती...
जिल्हयातील विभागाच्या अंतर्गत असणा-या सर्व शासकीय इमारतींचे सर्वेक्षण करुन दुरुस्ती आवश्यक असणा-या व धोकादायक इमारतींची यादी तयार करुन निर्लेखन आवश्यक असल्यास निर्लेखित करणे.

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधिक माहिती...
हातभटटी व अवैद्य मद्या विरुद्ध विशेष अभियान राबविणे.

उत्पादन शुल्क विभाग

अधिक माहिती...
महाराष्ट्र दारुबंदी कायदयाअंतर्गत सराईत गुन्हेगार यांचे विरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे.

उत्पादन शुल्क विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

उत्पादन शुल्क विभाग

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व दुय्य्यम निबंधक कार्यालयातील सेवांचा दर्जा उन्नतकरणेसाठी विशेष अभियान राबविणे.

सहजिल्हा मुद्रांक विभाग

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व दुय्य्यम निबंधक कार्यालयातील अभिलेख कक्ष अद्ययावत करणे.

सहजिल्हा मुद्रांक विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

सहजिल्हा मुद्रांक विभाग

अधिक माहिती...
हस्तकला उद्योजक व कलाकारांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करुन बँकांच्या सहाय्याने पतपुरवठा करणे.

सहाय्यक संचालक हस्तकला विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

सहाय्यक संचालक हस्तकला विभाग

अधिक माहिती...
जिल्हयांतील उद्योग व रोजगाराशी संबंधित अनुज्ञेय शासकीय अनुदान प्रकरणे 100 टक्के निकाली काढणे(पीएमईजीपी/सीएमईजीपी)

जिल्हा उद्योग केंद्र

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना चालना देणेसाठी मा.पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करणे.

जिल्हा उद्योग केंद्र

अधिक माहिती...
इतर उपक्रम

जिल्हा उद्योग केंद्र

अधिक माहिती...
जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात मधमाशीपालन या संदर्भात प्रशिक्षण आयोजित करणे व प्रशिक्षणार्थ्यींना मध उद्योग साहित्य संच याचे वाटप करणे.

जिल्हा खादी व ग्रामद्योग मंडळ

अधिक माहिती...
मधाचे गाव दाजीपूर आणि पाटगाव प्रकल्प कार्यान्वित करणे. उत्पादित मधाच्या विक्री करीता जिल्हा स्तरावर केंद्र कार्यान्वित करणे.

जिल्हा खादी व ग्रामद्योग मंडळ

अधिक माहिती...
इतर उपक्रम

जिल्हा खादी व ग्रामद्योग मंडळ

अधिक माहिती...
जिल्हयांतील भूसंपादन निवाडा घोषित झालेल्या सर्व प्रकरणांची कमी जास्त पत्रके तयार करणे.

भूमी अभिलेख

अधिक माहिती...
स्वामित्व योजनेतील सर्व गावातील मालमत्ता/मिळकत पत्रिका वाटप करणे.

भूमी अभिलेख

अधिक माहिती...
इतर उपक्रम

भूमी अभिलेख

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व तालुका स्तरीय क्रीडा संकुल कार्यान्वित करणे.

क्रीडा विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व तालुक्यात किमान 10 मोठया पट संख्येच्या माध्यमिक शाळां मधील मुलींसाठी स्व-संरक्षणा करीतालाठी काठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे.

क्रीडा विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

क्रीडा विभाग

अधिक माहिती...
जिल्हयात येणा-या पर्यटक व यात्रेकरुंसाठी कोल्हापूर दर्शन उपक्रम राबविणे.

पर्यटन विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व पर्यटन स्थळांची माहिती अद्ययावत करुन पर्यटकांसाठी विशेष पोर्टल कार्यान्वित करणे.

पर्यटन विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व पर्यटन स्थळांबाबत विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रचार प्रसिध्दी करणे.

पर्यटन विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

पर्यटन विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

पर्यटन विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील दुग्ध उत्पादन वाढीसाठी गाई व म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवून जातिवंत मादी जनावरांची पैदास करणे.

पशुसंवर्धन विभाग

अधिक माहिती...
लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे.

पशुसंवर्धन विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

पशुसंवर्धन विभाग

अधिक माहिती...
जिल्हयाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचे भूजल उपलब्धता नकाशे तयार करणे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने जैविक व रासायनिक परीक्षण करणे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

भूजल सर्वेक्षण आणि विकास विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांचे सर्वेक्षण करुन आवश्यक उपाय योजना करणे.

पाटबंधारे विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

पाटबंधारे विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील सर्व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये संच मान्यता व इतर सेवा विषयक प्रकरणे निकाली काढणे.

उपसंचालक शिक्षण विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

उपसंचालक शिक्षण विभाग

अधिक माहिती...
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सहयोगाने जिल्हयातील रिक्षा चालकांना पर्यटन व्यवसाय वाढीसाठी टुरिस्ट गाईड म्हणून प्रशिक्षित करणे.

शिवाजी विद्यापीठ

अधिक माहिती...
इतर उपक्रम

शिवाजी विद्यापीठ

अधिक माहिती...
प्रत्येक तालुक्यात किमान 10 हेक्टर क्षेत्रावर नव्याने रेशीम लागवड करणे.

रेशीम विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

रेशीम विभाग

अधिक माहिती...
जिल्हयांतील आजी माजी सैनिकांच्या समस्या निवारणाकरीता प्रत्येक तालुकास्तरावर उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली सैनिक अदालत आयोजित करणे.

जिल्हा सैनिक कल्याण विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

जिल्हा सैनिक कल्याण विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकांची स्वच्छता मोहिम राबविणे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग

अधिक माहिती...
जिल्हयातील अद्याप ही महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेशी न जोडलेल्या दुर्गम भागातील गावे व वाडया या ठिकाणी बस सुविधा कार्यान्वित करणे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग

अधिक माहिती...
इतर उपक्रम

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग

अधिक माहिती...
जिल्हयांतील सर्व औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना चालना देणेसाठी मा.पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करणे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

अधिक माहिती...
इतर उपक्रम

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

अधिक माहिती...
आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन घेऊन कार्यक्षेत्रात नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे.

कोल्हापूर प्रादेशिक विकास प्राधिकरण

अधिक माहिती...
इतर उपक्रम

कोल्हापूर प्रादेशिक विकास प्राधिकरण

अधिक माहिती...
इतर उपक्रम

इतर मागास बहुजन कल्याण विभाग,कोल्हापूर

अधिक माहिती...
समाज कल्याण व इतर बहुजन कल्याण विभागाकडील सर्व शासकीय व अनुदानित शाळा व वस्तीगृहे यांच्या दर्जात्मक सुधारणांसाठी तपासणी करणे.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग,कोल्हापूर

अधिक माहिती...
इतर उपक्रम

मृद व जलसंधारण विभाग, कोल्हापूर

अधिक माहिती...