अं.न.कार्यालयदिनांकविषयमाहितीFileFlag 
1 गटविकास अधिकारी शाहूवाडी27/07/2025आयुष्यमान भारत कार्ड ग्रामपंचायत माळापुडेआयुष्यमान भारत कार्ड ग्रामपंचायत माळापुडे अंतर्गत 15 कार्डांचे वाटप करण्यात आले आहे.True लाभार्थी यादी
2 गटविकास अधिकारी आजरा03/07/2025*मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 01मे 2025 ते 15 ऑगस्ट 2025 या अभियान व माननीय पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये दहा जलतारा लाभार्थी निश्चित करून त्यांची अंतिम यादी तयार करावयाची आहे.सदर विषयाच्या अनुषंगाने ग्राम पंचायत पेरणोली तालुका आजरा मध्ये दिनांक 07/08/2024 चा ग्रामसभा व ठराव क्रमांक 17 नुसार एकूण 7 लाभार्थी यांनी जलतारा ची मागणी केलेली आहे. संबंधित ग्राम पंचायत मधून आत्ता 2 प्रस्ताव प्राप्त आहेत. बाकी लाभधारकांकडून प्रस्ताव मागणी साठी संबंधित ग्राम पंचायत अधिकारी व रोजगार सहाय्यक यांना कळवीनेत आलेले आहेत. संबंधित लाभधारकांची यादी सोबत अपलोड केलेली आहे.True लाभार्थी यादी
3 गटविकास अधिकारी शाहूवाडी03/07/2025जेष्ठ नागरीक आरोग्य तपासणीजेष्ठ नागरीक आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र करंजफेन तपासणी पथकाने दिनांक 03/07/2025 रोजी 12 जेष्ठ नागरीकांची तपासणी केलेली आहे.True लाभार्थी यादी
4 गटविकास अधिकारी शाहूवाडी02/07/2025राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत तपासणी केलेले विद्यार्थी व बालकांची तपासणी यादी एकूण 1880 व बालक 68True लाभार्थी यादी
5 जिल्हा महिला व बालविकास02/07/2025क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपनशाहूवाडी तालुका नवीन बाल संगोपन यादीTrue लाभार्थी यादी
6 जिल्हा महिला व बालविकास02/07/2025क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपनपन्हाळा तालुका नवीन बाल संगोपन यादीTrue लाभार्थी यादी
7 गटविकास अधिकारी शाहूवाडी02/07/2025प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन 2024-2025प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन 2024-2025 मध्ये 3063 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.True लाभार्थी यादी
8 गटविकास अधिकारी शाहूवाडी02/07/2025रमाई आवास योजना ग्रामीण सन 2024-2025रमाई आवास योजना ग्रामीण सन 2024-2025 मध्ये 125 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.True लाभार्थी यादी
9 महावितरण02/07/2025मा. पालकमंत्री, कोल्हापूर यांनी दि. ०९.०६.२०२५ रोजी आयोजित केलेल्या उर्जा / जनता दरबार अंतर्गत प्राप्त online तक्रारी बाबत अनुपालन अहवालमा. पालकमंत्री, कोल्हापूर यांनी दि. ०९.०६.२०२५ रोजी आयोजित केलेल्या उर्जा / जनता दरबार अंतर्गत एकून ९१ online तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. त्याचा अनुपालन अहवाल सोबत सादर केला आहे. प्रत्येक तक्रार अर्जदारास वैयक्तिक पत्र देण्यात आलेले असून त्याचा जावक क्र., तारिख व देण्यात आलेल्या उत्तराचे संक्षिप्त उत्तर अनुपालन अहवालामध्ये नमूद केले आहे.True लाभार्थी यादी
10 महावितरण02/07/2025मा. पालकमंत्री, कोल्हापूर यांनी दि. ०९.०६.२०२५ रोजी आयोजित केलेल्या उर्जा / जनता दरबार अंतर्गत प्राप्त offline तक्रारी बाबत अनुपालन अहवालमा. पालकमंत्री, कोल्हापूर यांनी दि. ०९.०६.२०२५ रोजी आयोजित केलेल्या उर्जा / जनता दरबार अंतर्गत एकून ९३ offline तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. त्याचा अनुपालन अहवाल सोबत सादर केला आहे. प्रत्येक तक्रार अर्जदारास वैयक्तिक पत्र देण्यात आलेले असून त्याचा जावक क्र., तारिख व देण्यात आलेल्या उत्तराचे संक्षिप्त उत्तर अनुपालन अहवालामध्ये नमूद केले आहे.True लाभार्थी यादी
11 गटविकास अधिकारी शाहूवाडी01/07/2025आयुष्यमान भारत कार्ड वाटपआयुष्यमान भारत कार्ड वाटप डोणोली ता.शाहूवाडी येथे घेणेत आले होत. 9 कार्ड वाटप करण्यात आले आहे.True लाभार्थी यादी
12 गटविकास अधिकारी भुदरगड01/07/2025आरोग्य वर्धिनी केंद्र शेळोली 91आरोग्य वर्धिनी केंद्र शेळोली जेष्ठ नागरिक आरोग्य तापसिणी 91 यादीTrue लाभार्थी यादी
13 गटविकास अधिकारी भुदरगड01/07/2025आरोग्य वर्धिनी केंद्र शेळोली 90आरोग्य वर्धिनी केंद्र शेळोली 90True लाभार्थी यादी
14 गटविकास अधिकारी भुदरगड01/07/2025आरोग्य वर्धिनी केंद्र वाघापुरआरोग्य वर्धिनी केंद्र वाघापुर येथे करणेत आलेल्या जेष्ठ नागरिक तापसिणी च्या याद्याTrue लाभार्थी यादी
15 गटविकास अधिकारी भुदरगड01/07/2025सुंदर माझे घरकुल अभियानअशोक लक्ष्मण खतकर करडवाडी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना लाभ देण्यात आलाTrue लाभार्थी यादी
16 गटविकास अधिकारी भुदरगड01/07/2025आरोग्य वर्धिनी केंद्र शेळोली जेष्ठ नागरिक आरोग्य तापसिणी 227आरोग्य वर्धिनी केंद्र शेळोली 227True लाभार्थी यादी
17 गटविकास अधिकारी शाहूवाडी30/06/2025स्वच्छ व सुंदर गोठा कार्यक्रम अंतर्गत 75 स्वच्छ व सुंदर गोठे निवड करण्यात आली आहे.स्वच्छ व सुंदर गोठा कार्यक्रम अंतर्गत 75 स्वच्छ व सुंदर गोठे निवड करण्यात आली आहे.True लाभार्थी यादी
18 गटविकास अधिकारी शाहूवाडी30/06/2025डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजने अंतर्गत पाच लाभार्थ्यांची निवड करणेत आली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजने अंतर्गत पाच लाभार्थ्यांची निवड करणेत आली आहे.True लाभार्थी यादी
19 गटविकास अधिकारी शाहूवाडी30/06/2025आयुष्यमान भारत कार्ड वाटपआयुष्यमान भारत कार्ड वाटप ससेगांव ता.शाहूवाडी येथे घेणेत आले होत. 19 कार्ड वाटप करण्यात आले आहे.True लाभार्थी यादी
20 गटविकास अधिकारी भुदरगड30/06/2025आरोग्य वर्धिनी केंद्र वेंगरुळ येथे केलेली जेष्ठ नागरिक आरोग्य तपसिनीआरोग्य वर्धिनी केंद्र वेंगरुळ येथे केलेली जेष्ठ नागरिक आरोग्य तपसिनी यादी 120True लाभार्थी यादी
21 कृषी विभाग27/06/2025महाडीबिटी योजनेतील लाभार्थी यादीतालुका - आजरा महाडीबिटी योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण सन २०२५-२६ लाभार्थी यादीTrue लाभार्थी यादी
22 कृषी विभाग27/06/2025महाडीबिटी योजनेतील लाभार्थी यादीतालुका - आजरा महाडीबिटी योजनेअंतर्गत उपभियान कृषी यांत्रिकीकरण सन २०२५-२६ लाभार्थी यादीTrue लाभार्थी यादी
23 गटविकास अधिकारी शाहूवाडी27/06/2025आयुष्यमान भारत कार्ड वाटप सन ग्रामपंचायत रेठरेआयुष्यमान भारत कार्ड वाटप ग्रामपंचायत रेठरे दिनांक 27.06.2025 रोजी 15 कार्ड वाटले.False लाभार्थी यादी
24 गटविकास अधिकारी भुदरगड27/06/2025प्रधानमंत्री आवास योजना पूर्ण घरकुलेप्रधानमंत्री आवास योजना दिनांक 31/05/2025 अखेर पूर्ण घरकुल यादी.True लाभार्थी यादी
25 गटविकास अधिकारी भुदरगड27/06/2025राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानराष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान अंतर्गत माहे मे 2025 मध्ये करणेत आलेली तपासणी यादीTrue लाभार्थी यादी
26 गटविकास अधिकारी भुदरगड27/06/2025राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत माहे जून 2025 मध्ये झालेली तपासणी यादीTrue लाभार्थी यादी
27 गटविकास अधिकारी भुदरगड27/06/2025आरोग्य वर्धिनी केंद्र मडीलगे बु येथे जेष्ठ नागरिक आरोग्य तपसिनीआरोग्य वर्धिनी केंद्र मडीलगे बु येथे जेष्ठ नागरिक आरोग्य तपसिनी 278True लाभार्थी यादी
28 गटविकास अधिकारी भुदरगड27/06/2025आरोग्य वर्धिनी केंद्र मडीलगे बु येथे जेष्ठ नागरिक तपसिनीआरोग्य वर्धिनी केंद्र मडीलगे बु येथे जेष्ठ नागरिक तपसिनी 261True लाभार्थी यादी
29 गटविकास अधिकारी भुदरगड27/06/2025आरोग्य वर्धिनी केंद्र म्हसवे जेष्ठ नागरिक तपसिनी 93आरोग्य वर्धिनी केंद्र म्हसवे जेष्ठ नागरिक तपसिनी 93True लाभार्थी यादी
30 गटविकास अधिकारी भुदरगड26/06/2025आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटपप्राथमिक आरोग्य केंद्र पाटगाव अंतर्गत मौजे चिवाळे येथे आशा स्वयंसेविका मार्फत आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप करणेत आलेTrue लाभार्थी यादी
31 गटविकास अधिकारी भुदरगड26/06/2025आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटपप्राथमिक आरोग्य केंद्र पाटगाव अंतर्गत मौजे कोंडोशी येथे आशा स्वयंसेविका मार्फत आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप करणेत आलेTrue लाभार्थी यादी
32 गटविकास अधिकारी भुदरगड26/06/2025आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटपप्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव अंतर्गत मौजे ममदापुर येथे आशा स्वयंसेविका मार्फत आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप करणेत आलेTrue लाभार्थी यादी
33 महावितरण26/06/2025मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत महावितरण उपविभाग पन्हाळा दिनांक २५ जून २०२५ पर्यंतची लाभार्त्यांची यादी. True लाभार्थी यादी
34 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025दिव्यांग नोंदवही आद्यावत करणेदिव्यांग नोंदवही अद्यावत करण्यात आली.True लाभार्थी यादी
35 जिल्हा परिषद कोल्हापूर25/06/2025राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना True लाभार्थी यादी
36 जिल्हा परिषद कोल्हापूर25/06/2025डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील सर्व मंजूर कामे पूर्ण करणे. योजनेतील लाभार्थ्यांना सिंचन विहीर करिता वीज जोडणी उपलब्ध करून देणे. True लाभार्थी यादी
37 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025वेसऱ्डे जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी यादीवेसऱ्डे येथे 152 जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी करणेत आलीTrue लाभार्थी यादी
38 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025आरोग्य वरधिनी केंद्र पंगिरेआरोग्य वरधिनी केंद्र पंगिरे 62 जेष्ठ नागरिक तपासणी करणेत आलीTrue लाभार्थी यादी
39 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025आरोग्य वरधिनी केंद्र निळपण जेष्ठ नागरिक तपासणी यादीआरोग्य वरधिनी केंद्र निळपण येथे 154 जेष्ठ नागरिक तपासणी करणेत आलीTrue लाभार्थी यादी
40 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025आरोग्य वरधिनी केंद्र शेळोली येथे जेष्ठ नागरिक तपसिनी करणेत आलीआरोग्य वरधिनी केंद्र शेळोली येथे 191 जेष्ठ नागरिक तपसिनी करणेत आलीTrue लाभार्थी यादी
41 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटपप्राथमिक आरोग्य केंद्र मडिलगे बु अंतर्गत मौजे पंळशिवणे येथे आशा स्वयं सेविका मार्फत आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप करणेत आलेTrue लाभार्थी यादी
42 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025आरोग्य वरधिनी केंद्र हेदवडे जेष्ठ नागरिक तपासणीआरोग्य वरधिनी केंद्र हेदवडे जेष्ठ नागरिक तपासणी केली 822True लाभार्थी यादी
43 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटपप्राथमिक आरोग्य केंद्र मडिलगे बु अंतर्गत मौजे कलनाकवाडी येथे आशा स्वयंसेविका मार्फत आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप करणेत आलेTrue लाभार्थी यादी
44 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025आरोग्य वरधिनी केंद्र निळपण 124आरोग्य वरधिनी केंद्र निळपण येथे जेष्ठ आरोग्य तपसिनी 124 केलीTrue लाभार्थी यादी
45 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025आरोग्य वरधिनी केंद्र नाधवडे जेष्ठ नागरिक तपसिनीआरोग्य वरधिनी केंद्र नाधवडे येथे 263 जेष्ठ नागरिक तपसिनी केलीTrue लाभार्थी यादी
46 गटविकास अधिकारी भुदरगड25/06/2025आरोग्य वरधिनी केंद्र सोनारवाडी जेष्ठ नागरिक तपसिनीआरोग्य वरधिनी केंद्र सोनारवाडी जेष्ठ नागरिक तपसिनी 130True लाभार्थी यादी
47 महावितरण25/06/2025मागेल त्याला सौर कृषी पंप योजनामागेल त्याला सौर कृषी पंप योजना, महावितरण कोडोली उपविभाग अंतर्गत लाभार्थी यादी.True लाभार्थी यादी
48 महावितरण25/06/2025प्रधानमंत्री सूर्य घर योजनाप्रधानमंत्री सूर्य घर योजना , महावितरण कोडोली उपविभाग अंतर्गत लाभार्थी यादी.True लाभार्थी यादी
49 गटविकास अधिकारी भुदरगड24/06/2025तालुक्यातील सर्व शासकीय इमारतींचे दुरुस्ती निर्लेखन आवश्यक यादीतालुक्यातील सर्व शासकीय इमारतींचे सर्वेक्षण करून दुरुस्ती आवश्यक असणाऱ्या व धोकादायक इमारतींची यादी निश्चित करून निर्लेखन आवश्यक असल्यास निर्लेखित करणेTrue लाभार्थी यादी
50 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था24/06/2025मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत गटसचिव आरोग्य तपासणी शिबीरजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे निर्देशानुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शाहूवाडी व तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, शाहूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर व आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या गटसचिव व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी दिनांक 24/06/2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या कालावधीत पंचायत समिती सभागृह हॉल (पहिला मजला), शाहूवाडी येथे आरोग्य तपासणी शिबीराबाबतचा कार्यक्रम आयोजित करणेत आलेला होता. सदरचे आरोग्य शिबीर हे श्री.निलकंठ करे,जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. एच.आर.निरंकारी, तालुका आरोग्य अधिकारी व श्री. कृष्णा ठाकरे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे देखरेखी खाली पार पडले. True लाभार्थी यादी
51 गटविकास अधिकारी भुदरगड24/06/2025आरोग्य वर्धिनी केंद्र पिंपळगाव जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणीआरोग्य वर्धिनी केंद्र पिंपळगाव जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी 53True लाभार्थी यादी
52 गटविकास अधिकारी भुदरगड24/06/2025आरोग्य वर्धिनी केंद्र दिन्डेवाडीआरोग्य वर्धिनी केंद्र दिन्डेवाडी जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी 177True लाभार्थी यादी
53 गटविकास अधिकारी भुदरगड24/06/2025आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटपप्राथमिक आरोग्य केंद्र पाटगाव अंतर्गत मौजे उकिरभाटले येथे १७ लाभार्थी ना आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप आशा स्वयं सेविका मार्फत करणेत आलेTrue लाभार्थी यादी
54 गटविकास अधिकारी भुदरगड24/06/2025आरोग्य वर्धिनी उपकेंद्र मिणचे खु जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणीआरोग्य वर्धिनी उपकेंद्र मिणचे खु जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी 351True लाभार्थी यादी
55 गटविकास अधिकारी भुदरगड24/06/2025आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटपप्राथमिक आरोग्य केंद्र मडिलगे बु अंतर्गत मौजे कुर गावात आयुषमान भारत गोल्डन कार्ड आशा स्वयं सेविका मार्फत वाटप करणेत आलेTrue लाभार्थी यादी
56 गटविकास अधिकारी भुदरगड24/06/2025आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटपप्राथमिक आरोग्य केंद्र मडिलगे बु अंतर्गत मौजे मडिलगे बु गावात आयुषमान भारत गोल्डन कार्ड आशा स्वयं सेविका मार्फत वाटप करणेत आलेTrue लाभार्थी यादी
57 गटविकास अधिकारी भुदरगड24/06/2025आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटपप्राथमिक आरोग्य केंद्र मिणचे खु अंतर्गत मौजे गारगोटी गावात आयुषमान भारत गोल्डन कार्ड आशा स्वयं सेविका मार्फत वाटप करणेत आलेTrue लाभार्थी यादी
58 गटविकास अधिकारी भुदरगड24/06/2025पाटगाव HIGHSCHOOL पाटगाव येथे गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरणपाटगाव HIGHSCHOOL पाटगाव येथे 14 ते 26 वयोगटातील मुलीना गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण केले आहेTrue लाभार्थी यादी
59 गटविकास अधिकारी भुदरगड24/06/2025आरोग्य वर्धिनी केंद्र मिणचे खु HPV लसीकरण यादीआरोग्य वर्धिनी केंद्र मिणचे खु HPV लसीकरण यादी 3True लाभार्थी यादी
60 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/2025प्रत्येक ग्रामपंचायत काययक्षेत्रात शकमान 10 वैयन्क्तक स्वरुपाच्या कामांना मावयता देऊन कामे पूणय करणे. (नाडेप, िोषखडडे, ससचन शवशहर, फळबाग लागवड, बांबू लागवड, रेिीम लागवड इ.)पंचायत समिती भुदरगड अंतर्गत दिनांक 01 मे 2025 ते 31 मे 2025 अखेर सिंचन विहीर शेततळे जनावरांचे गोठे असे एकूण 78 वैयक्तिक लाभाचे मंजूर लाभार्थी यादीTrue लाभार्थी यादी
61 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/2025प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात किमण 10 वैयक्तिक स्वरूपाच्या कामांना मान्यता देऊन कामे पूर्ण करणेप्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात किमण 10 वैयक्तिक स्वरूपाच्या कामांना मान्यता देऊन कामे पूर्ण करणे अंतर्गत दिनांक 1 मे 2025 ते 31 मे 2025 अखेर सिंचन विहीर शेततळे जनावरांचा गोठा वैयक्तिक लाभार्थी मंजूर यादीTrue लाभार्थी यादी
62 सहाय्यक आयुक्त समाज कल्याण23/06/2025अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा  प्रवेशाकोल्हापूर जिल्हयामध्ये या कार्यालयामार्फत एकूण 04 निवासी शाळा सुरू आहेत. सदर शाळांमध्ये आजअखेर एकूण 528 विद्यार्थ्यी प्रवेशित असून, प्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, निवास व भोजनाची विनामुल्य सोय उपलब्ध आहे. सदरच्या शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंत वर्ग सुरू आहेत.True लाभार्थी यादी
63 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/2025आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटपमोजे टिककेवडी येथे आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप केलेली यादीTrue लाभार्थी यादी
64 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/202560 वर्षावरील आरोग्य तपासणीआयुषमान आरोग्य मंदिर दारवाड येथे 1 मे 2025 ते 20 मे 2025 मध्ये केलेली तपासणीTrue लाभार्थी यादी
65 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/202514 ते 26 वयोगटातील मुलीना गर्भाशय प्रतिबंधक लसपिंपाळगाव हायस्कूल येथे 14 ते 26 वयोगटातील मुलीना गर्भाशय प्रतिबंधक लस देणेत आलीTrue लाभार्थी यादी
66 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/2025दिनांक 1 मे 2025 ते 31 मे 2025 अखेर घरकूलाचे 90 मनुष्य दिवस पुर्ण झालेल्या लाभार्थीदिनांक 1 मे 2025 ते 31 मे 2025 अखेर घरकूलाचे 90 मनुष्य दिवस पुर्ण झालेल्या लाभार्थी 57True लाभार्थी यादी
67 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/2025दिव्यांग नोंदवही आद्यावत करणेग्रामपंचायत दिव्यांग नोंदवही अद्यावत करण्यात आलीTrue लाभार्थी यादी
68 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/2025प्रधानमंत्री आवास योजनाप्रधानमंत्री आवास योजना मंजूर लाभार्थी यादी.True लाभार्थी यादी
69 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/2025आरोग्य वर्धिनी पुष्पनगर ६० वर्षावरीलआरोग्य तपासणीआरोग्य वर्धिनी पुष्पनगर ६० वर्षावरीलआरोग्य तपासणी यादी १०५True लाभार्थी यादी
70 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/2025आरोग्य वर्धिनी केंद्र पाल 43आरोग्य वर्धिनी केंद्र पाल 43 जेष्ठ नागरिक आरोग्य तपसिनीTrue लाभार्थी यादी
71 गटविकास अधिकारी भुदरगड23/06/2025आरोग्य वर्धिनी उपकेंद्र शेणगाव६० वर्षावरील आरोग्य तपासणीआरोग्य वर्धिनी उपकेंद्र ६० वर्षावरील आरोग्य तपासणी १३४True लाभार्थी यादी
72 महावितरण22/06/2025मागेल त्याला सौर कृषी पंप योजनामागेल त्याला सौर कृषी पंप योजना महावितरण पन्हाळा उपविभाग अंतर्गत लाभार्थी यादी.True लाभार्थी यादी
73 महावितरण22/06/2025मागेल त्याला सौर कृषी पंप योजनामागेल त्याला सौर कृषी पंप योजना , महावितरण कळे उपविभाग अंतर्गत लाभार्थी यादी.True लाभार्थी यादी
74 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था20/06/2025मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत गटसचिव आरोग्य तपासणी शिबीरजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे निर्देशानुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गगनबावडा या कार्यालयाने मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर व आतंरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 अंतर्गत गगनबावडा तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या गटसचिव व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी दिनांक 20/06/2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, निवडे,ता.गगनबावडा येथे आरोग्य तपासणी शिबीराबाबतचा कार्यक्रम आयोजित करणेत आलेला होता. सदरचे आरोग्य शिबीर हे श्री.निलकंठ करे,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कृष्णा ठाकरे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,गगनबावडा यांचे देखरेखी खाली पार पडले. True लाभार्थी यादी
75 गटविकास अधिकारी चंदगड19/06/2025नविन अंगणवाडी सेविका व मदतणीस पद भरती करणेअ क अंगणवाडी केंद्राचे नांव भरावयोच पद शेरा 1 श्रीपादवाडी मदतणीस पद भरती करणेत आली आहे. 2 माणगांव मदतणीस भरती प्रक्रिया चालु आहे 3 अलबादेवी मदतणीस 4 कमलवाडी मदतणीस 5 बुझवडे मदतणीस True लाभार्थी यादी
76 गटविकास अधिकारी चंदगड19/06/2025जिहयातील सर्व अंगणवाडयाना Growth Monitoring उपक्रम उपलब्ध करुन देऊन जिल्हा कुपोषन मुक्त अभियान राबविणे व अंगणवाडी सेविका /मदतणीस यांच्या सेवाविषयक बाबींचे अदयावतीकरण करणे जिहयातील सर्व अंगणवाडयाना Growth Monitoring उपक्रम उपलब्ध करुन देऊन जिल्हा कुपोषन मुक्त अभियान राबविणे व अंगणवाडी सेविका /मदतणीस यांच्या सेवाविषयक बाबींचे अदयावतीकरण करणे True लाभार्थी यादी
77 गटविकास अधिकारी शिरोळ19/06/2025ग्राम पंचायती मधील दिव्यांग नोंदवही अद्यावत करणेराजापूरवाडी - 23True लाभार्थी यादी
78 गटविकास अधिकारी चंदगड19/06/2025प्रभाग संघ आणि ग्राम संघ यांना कार्यालय उपलब्ध करून देणे व उत्पादक गट यांना प्रशिशन देणे बाबत1.चंदगड तालुक्यात एकूण 4 प्रभाग संघ असून 3 (माणगाव प्रभाग ,तुर्केवाडी प्रभाग ,चंदगड प्रभाग ) या प्रभाग संघांना कार्यालय उपलब्ध करून दिलेली आहेत, राहिलेला प्रभाग संघ (तुडये प्रभ्गा संघ ) यांना पुढील महिन्यामध्ये कार्यालय मिळणार आहे . 2.चंदगड तालुक्यामध्ये एकूण 101 ग्राम संघ कार्यरत आहेत त्यामध्ये एकूण 48 ग्राम संघांना कार्यालय उपलब्ध करून दिलेले आहे. 3.सध्या तालुक्यामध्ये १८ उत्पादक गट असून सर्व कार्यरत आहेत तसेच १९ मार्च २०२५ रोजी ५४ उत्पादक महिलांना प्रशिशन देले आहे False लाभार्थी यादी
79 गटविकास अधिकारी गडहिंग्लज17/06/2025मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता उपक्रम अंतर्गत उत्कृष्ट पशुपालक व स्वच्छ व सुंदर गोठा अभियान राबविणे गडहिंग्लज तालुका.गडहिंग्लज तालुक्यातील सर्व गावांमधील एकूण १६९ गोठयांची प्राथमिक निवड करण्यात आलेली असून सर्व गोठयांना पशुधन विकास अधिकारी यांनी भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.False लाभार्थी यादी
80 गटविकास अधिकारी शिरोळ16/06/2025ग्राम पंचायत कर्मचारी सेवा विषयक बाबी सेवा पुस्तक अद्यावत करणेग्राम पंचायत कर्मचारी सेवा विषयक बाबी सेवा पुस्तक अद्यावत करणे (आकृतिबंधातील कर्मचारी फक्त) - 12 ग्राम पंचायत कर्मचा-यांची सेवा पुस्तके अद्यावत करणेसाठी सुचना दिल्या True लाभार्थी यादी
81 आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका08/06/2025आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी यादीदिनांक ११/०५/२०२५ व दिनांक ०८/०६/२०२५ ला झालेल्या प्रशिक्षण घेतलेय लाभारर्थी यादीTrue लाभार्थी यादी
82 जिल्हा महिला व बालविकास15/05/2025क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपनपन्हाळा तालुका नवीन बाल संगोपन यादीTrue लाभार्थी यादी
83 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था28/04/2025दिनांक 28/04/2025 रोजीचा सहकार दरबारसहकारी चळवळीमध्ये वाढत्या सहकारी संस्थांबरोबरच सभासदांच्या तक्रारीची संख्या व न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे.सभासदांचे तक्रारीचे निरसन वेळेत होणे तसेच तक्रारदार व संस्थांच्या समस्यांचा जलदगतीने निपटारा होणे आवश्यक आहे. या उद्देशाने 100 दिवसांच्या विशेष मोहिमेतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मा.ना.श्री.प्रकाश आबिटकर,मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण तथा पालकमंत्री,कोल्हापूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,कोल्हापूर कार्यालयाने दिनांक 28/04/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता महाराणी ताराराणी सभागृह,कोल्हापूर येथे सहकार दरबाराचे आयोजन करणेत आलेले होते. सहकार दरबार पुर्वीच तक्रारदार यांना त्यांची तक्रार दाखल करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.या सुविधेमुळे तक्रारदार यांना प्रत्यक्ष कार्यालयात अथवा दरबाराच्या ठिकाणी उपस्थित न राहता, आहे त्या ठिकाणावरुन तक्रारी दाखल करता आल्या.या अनुषंगाने ऑनलाईन 110 अर्ज प्राप्त झालेले होते व प्रत्यक्ष सहकार दरबारामध्ये 68 अर्ज असे एकूण 178 अर्ज प्राप्त झालेले होते. सहकार दरबार मध्ये प्राप्त झालेल्या अर्जावर संबंधित कार्यालयाकडून कार्यवाही करणेत आलेली आहे.True लाभार्थी यादी