19
Jun 25
पक्षकारांना सोयी सुविधा देणेबाबत

दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, करवीर १ या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे.

अधिक माहिती...
18
Jun 25
पक्षकारांना सोयी सुविधा देणेबाबत

दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, चंदगड या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे.

अधिक माहिती...
17
Jun 25
पक्षकारांना सोयी सुविधा देणेबाबत

दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, आजरा या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगांसाठी व्हील चेयरची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक माहिती...
16
Jun 25
पक्षकारांना सोयी सुविधा देणेबाबत

दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, शिरोळ या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे.

अधिक माहिती...
13
Jun 25
पक्षकारांना सोयी सुविधा देणेबाबत

दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, मुरगूड या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे. तसेच पक्षकारांना दैनिक वर्तमान पत्र वाचण्यासाठी उपलब्ध केले आहेत.

अधिक माहिती...
12
Jun 25
पक्षकारांना सोयी सुविधा देणेबाबत

दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, करवीर ३ या कार्यालयात पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे. तसेच पक्षकारांना दैनिक वर्तमान पत्र वाचण्यासाठी उपलब्ध केले आहेत.

अधिक माहिती...
11
Jun 25
पक्षकारांना सोयी सुविधा देणेबाबत

दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, करवीर २ या कार्यालयात पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे.

अधिक माहिती...
1
May 25
सह दुय्यम निबंधक कार्यालयांचे सुशोभीकरण

१. सह जिल्हा निबंधक वर्ग १, कोल्हापूर २. सह दुय्यम निबंधक, करवीर २ ३. सह दुय्यम निबंधक, करवीर ४ ४. सह दुय्यम निबंधक, इचलकरंजी १ ५. सह दुय्यम निबंधक, इचलकरंजी २ ६. सह दुय्यम निबंधक, हातकणंगले ७. सह दुय्यम निबंधक, भुदरगड ८. सह दुय्यम निबंधक, पन्हाळा वरील कार्यालयापैकी सह दुय्यम निबंधक, करवीर २ या कार्यालयाकरिता नोंदणी व मुद्रांक विभागाच्या पी. एल. ए. फंडातून रु. १०,००,००० /- इतका निधी मिळाला असून सदर कार्यालयाचे सुशोभीकरणाचे कामकाज पूर्ण झाले आहे.

अधिक माहिती...