11
Jun 25
शहरातील Garbage Venerable Point सुशोभीकरण

मलकापूर नगरपरिषद हद्दीत सर्वे करण्यात आला त्यामध्ये महादेव खडी या परिसरात Garbage Venerable Point आढळून आला. सदर पॉईंट ची संपूर्ण स्वच्छता करून तेथे सोलार ट्री बसवून सुशोभीकरण करण्यात आले.

अधिक माहिती...
11
Jun 25
कागल शहरातील GVP ठिकाणे शोधून त्यांचे सौंदर्यीकरण करणे

कचरा पडणारे ठिकाणे निश्चित करण्यात येऊन त्या ठिकाणी भिंती चित्रे (Wall Painting), सेल्फी पॉइंट बनविण्यात आले आहेत. शहरातील एसटी स्टँड येथे "आपलं कागल" सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे व संत राहिदास हायस्कूलची सर्व कंपाऊंड वॉल जेथे प्लास्टिक किंवा कचरा फेकला जात असत तेथे भिंती चित्रे (Wall Painting) स्पर्धा अंतर्गत सुंदर ऐतिहासिक तसेच पर्यावरण प्रबोधन देणारे चित्रे रंगवण्यात आली आहेत.

अधिक माहिती...
11
Jun 25
वडगाव शहरातील वाठार रोड नाका या परिसरातील GVP पॉईंट चे निर्मूलन करून सदर ठिकाणाचे सुशोभीकरण

वडगाव नगरपरिषद वडगाव. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत वडगाव शहरातील वाठार नाका रोड जवळ रिकामा प्लॉटचे ठिकाणी असणाऱ्या (जी व्ही पॉईंटचे) विकसित करण्यात आले आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये- जा व वाहतूक होत असल्याकारणाने प्लास्टिक पिशव्या ,युज अँड थ्रो चे मटेरीअल साचल्यामुळे कचरा झाला होता.तरी वडगाव नगरपालिकेमार्फत सदर ठिकाणची स्वच्छता करण्यात आली तसेच संपूर्ण कचरा उचलून घेण्यात आला. सदर ठिकाणी पुन्हा कचरा पडू नये म्हणून सदर प्लॉट मालक व नगरपालिका प्रशासन यांच्या मार्फत प्लॉटला कंपाऊंड वॉल उभारण्यात आली. सदर ठिकाणी नागरिकांकरिता पदपाथ निर्मिती करण्यात आली आहे. सदर जागेचे सुशोभिकरण खाजगी विकसकाद्वारे करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
30
May 25
शहरातील Garbage Vulnerable Points शोधून त्यांचे सौंदयीकरण करणे

हुपरी शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा नजीक च्या मोकळ्या E-Toilet उभारणी केली आहे.

अधिक माहिती...
20
May 25
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद हद्दीतील GVP शोधून सौन्दर्यीकरण करणे.

पन्हाळा गिरीस्थान हद्दीतील पन्हाळा क्लब हाउस कडे जाणा-या रस्त्याच्या लगत GVP IDENTIFY करण्यात आलेला होता. सदर ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने टाकाऊ पासून टिकाऊ च्या धर्तीवर बनविलेले योगासने करणा-या व्यक्तीचे शिल्प बसविण्यात आले.

अधिक माहिती...