20
Jun 25
१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणे बाबत

१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकर अभियान राबविणे अंतर्गत इचलकरंजी महापालिका क्षेत्रा मध्ये विविध ठिकाणी पहिल्या टप्प्या मध्ये १०,००० रोपांचे वृक्षारोपण पैकी लेखापरीक्षण व उद्यान विभाग अंतर्गत मुसळे हायस्कूल मागील बाजूस, सिद्धकला कॉलनी ते इंद्रप्रस्त कॉलनी परिसर ९० रोपांचे वृक्षारोपण मा.आयुक्त तथा प्रशासक व सर्व उपयुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आला.

अधिक माहिती...
14
Jun 25
१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणे बाबत

१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकर अभियान राबविणे अंतर्गत इचलकरंजी महापालिका क्षेत्रा मध्ये विविध ठिकाणी पहिल्या टप्प्या मध्ये १०,००० रोपांचे वृक्षारोपण पैकी भांडार व उद्यान विभाग अंतर्गत विनायक हायस्कूल येथे १०५ रोपांचे वृक्षारोपण मा.आयुक्त तथा प्रशासक व सर्व उपयुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आला.

अधिक माहिती...
11
Jun 25
१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणे बाबत

१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकर अभियान राबविणे अंतर्गत इचलकरंजी महापालिका क्षेत्रा मध्ये विविध ठिकाणी पहिल्या टप्प्या मध्ये १०,००० रोपांचे वृक्षारोपण पैकी आयुक्त कार्यालय व उद्यान विभाग अंतर्गत शहापूर पोलिस स्टेशन रोड ११० रोपांचे वृक्षारोपण मा.आयुक्त तथा प्रशासक व सर्व उपयुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आला.

अधिक माहिती...
10
Jun 25
१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणे बाबत

१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकर अभियान राबविणे अंतर्गत व इचलकरंजी महापालिका तिसऱ्या वर्धापन दिन निमित्त वट पौर्णिमेचे अवचित्य साधून वडाच्या रोपांचे शहीद भगतसिंग उद्यान येते ५ झाडांचे व अलायन्स हॉस्पिटल चंदूर रोड येथे मा.आयुक्त तथा प्रशासक व सर्व उपयुक्त अधिकारी व कर्मचारी व युवती व महिला यांच्या हस्ते वडांच्या ४५ रोपांचे पूजन व वृक्षारोपण करण्यात आले.

अधिक माहिती...
5
Jun 25
१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणे बाबत.

१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकर अभियान राबविणे अंतर्गत इचलकरंजी महापालिका क्षेत्रा मध्ये विविध ठिकाणी पहिल्या टप्प्या मध्ये १०,००० रोपांचे वृक्षारोपण पैकी क्रिडा व उद्यान विभाग अंतर्गत अलायन्स हॉस्पिटल चंदूर रोड येथे ११५ रोपांचे वृक्षारोपण मा.आयुक्त तथा प्रशासक व सर्व उपयुक्त अधिकारी व कर्मचारी व युवती व महिल्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

अधिक माहिती...
5
Jun 25
१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणे बाबत

१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकर अभियान राबविणे अंतर्गत इचलकरंजी महापालिका क्षेत्रा मध्ये विविध ठिकाणी पहिल्या टप्प्या मध्ये १०,००० रोपांचे वृक्षारोपण पैकी गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय व उद्यान विभाग अंतर्गत १५० रोपांचे वृक्षारोपण शहापूर पाण्याची टाकी शाळा क्र.५५ मैदानावर मा.आयुक्त तथा प्रशासक व सर्व उपयुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आले.

अधिक माहिती...